Vai al contenuto

सोयाबीन पिकावर RPS 76 जबर्दस्त सेंद्रिय शेती #viral #shortsजैवीक हा शब्द काही आपल्या साठी नवीन नाही

शेती मधुन निघणारं विषमुक्त उत्पादननाच जेवण सर्वांना चांगले वाटत पण जेव्हा जैविक शेती करतातनां नकारात्मक भूमिका असतात.मला हेच सांगायचे आहे की सेंद्रिय शेती असो कि जैविक शेती ही प्रामुख्याने 90%शेतकरी यांच मन या शेतीकडे वळत नसतं! शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती करण्याची इच्छा असते, परंतु असे शेतकरी विविध पिकांवरील रोग आणि कीड याने त्रस्त असतात आणि त्यामुळेच ते रासायनिक शेती कडे वळतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रीय शेती मधील जैविक उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.जैविक शेती बद्दल शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आला.
पहिली दोनतीन वर्षे उत्पादन कमी येते. पुन्हा ते वाढत जाते असे सल्ले देत होती. मात्र, तेवढे थांबण्याची शेतकऱ्याची मानसिकता आणि औकात नाही. यामुळे शेतकरी पुन्हा रासायनिक शेतीकडे वळल्याचे वास्तव आहे.

त्यासाठी शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची अस्मिता जागृत करणे व जैविक शेती चे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती निसर्ग व आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. आपण आजच्या उत्पादन फायद्यासाठी उद्याचं भविष्य धोक्यात तर घालत नाही ना?
आधुनिक तंत्रज्ञान ने उल्लेखनीय बदल झाले व त्याचबरोबर पर्यावरण आणि आरोग्याच्या दिशेनेही काही विपरित परिणाम झाले. रासायनिक खतांचा व कीटकनाशक,बुरशीनाशक अशा कितीतरी रसायनांचा वारेमाप वापर झाला. परिणामी काय तर जमिनीची प्रत आपल्या या कारणामुळे ढासळली. जमिनीतील साठवलेल सेंद्रिय कर्ब नष्ट झाले व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तर अतिशय हानिकारक परिणाम दिसुन आले हे काही नवीन नाही.
त्याच बरोबर शेतीतील जैवविविधता धोक्यात आली. त्यामुळे आज गरज निर्माण झाली आरोग्यपूरक, पर्यावरणपूरक शेती करण्याची म्हणजेच ‘सेंद्रिय शेती कींवा जैविक शेतीच्या कडे वळण्याची. जेव्हा आपन सेंद्रिय शेती करीत असताना काही तत्त्वे आपण जोपासली पाहिजे व मुख्य म्हणजे निसर्गाप्रती प्रेम व आवड असणे आवश्यक आहे. निसर्गाने आपल्याला हे सर्व दिलेले आहे, म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतं

जसे कंपोस्ट खत, शेणखत मित्रांनो सेंद्रिय शेतीच उद्दीष्ट काय आहे पर्यावरण संरक्षणात महत्वाची भूमिका बजावते.जसे मातीचा कस टिकविण्यास मदत होते.पारंपरिक शेती पध्द्तीचा वापर केला जातो.

🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸

*धन्वंतरी ऑरगॅनिक शॉपी*

🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
*खालील सर्व प्रॉडक्ट आपल्याला घरपोच मिळू शकतात*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार.🙏🙏
धन्वंतरीची *ऑरगॅनिक खते व सेंद्रिय खते*
*सध्या उपलब्ध असलेली खते/ औषधे* –
*1. RPS76 Liquid* 👉 *(ह्युमिक, फुलविक ,एन पी के, मायक्रोन्यूट्रिएंट, सी विड, ग्रोथ बूस्टर इत्यादी घटक )- उत्पन्न वाढवते*
*2. इम्मूनोरीच.👉 (थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, हिरवी आळी, अमेरिकन आळी, बोंड आळी, इत्यादीसाठी*) नैसर्गिक कीडनाशक
*3. फ्लोरारीच*👉 *(फुलगळ, फुलांची कमी, फळगळ, फळांचा अनियमित आकार, फळांचा उठावदार कलर, फळांचे वजन, नैसर्गिक परागीभवन इत्यादींसाठी उपयोग*),फुलांची संख्या व फळे वाढवते.
*4. बॅक्टोरीच किट* 👉 *(एन, पि, के, झिंक, सल्फर, सिलिकॉन, मायकोरायझा इत्यादी अत्यावश्यक जिवाणूं.*) मातीतील जिवाणूची संख्या वाढवते.
*5. स्टीकोरिच* 👉 *(स्टिकर , स्प्रेडर, ॲक्टिवेटर, सिलिकॉन बेस असल्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते*). औषधांमध्ये स्टिकर म्हणून उपयोग
*6. ट्रॅपोरीच*👉 *(पावसाळ्यात सुद्धा याचा चिकटपणा कमी होत नसल्यामुळे व पावसाळ्यात औषधांची फवारणी करू शकत नसल्यामुळे या सापळ्यांचा कीड बंदोबस्तासाठी खूप मोठा फायदा होतो*) निळे व पिवळे चिकट सापळे,
*7.साॅईल गार्ड *👉 (जमिनीतील हानीकारक बुरशी व सूत्रकृमींचा पूर्णपणे नायनाट करून दीर्घकाळ जमीन निरोगी ठेवते. परिणामी आपले पीक वायरस रोगापासून 100% वाचते*). जमिनीतील कीड नष्ट करते
*8.क्राॅपगार्ड*👉 *(प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये कीटकनाशकांचा वापर होत नसल्यामुळे क्रॉपगार्ड याचा वापर केला तर या मधील जिवाणू पिकांवर येणाऱ्या हानिकारक किडींना कंट्रोल करतात.*) पानावरील कीड कन्ट्रोल करते
*9. नेमारिच अल्ट्रा*👉 ( *हुमणी किडीवर आजपर्यंत आपण पूर्णपणे कंट्रोल करू शकलो नाही यासाठी ने मारीच या औषधाची फवारणी किंवा डीप ने जमिनीमध्ये दिल्यास हुमणी किड 100% नाश पावते.*)
*10.कम्पोस्ट रिच* 👉 *(शेतातील टाकाऊ काडीकचरा, पालापाचोळा, शेणखत, गांडूळ खत इत्यादी जलद कुजवण्यासाठी उपयोगी याचा वापर केल्यामुळे बुरशीजन्य रोग व हो मनी पासून आपल्या पिकाचे संरक्षण होते.*)कम्पोस्ट खत बनवते
*11.बिजोरीच* 👉 *(सर्व प्रकारच्या बीजप्रक्रिया मध्ये वापर केल्यास उगवण क्षमता 90 ते 95 टक्के होऊन उत्पादन वाढ 10 ते 15 टक्के होते. सुरवातीच्या काळात कीड व रोगांपासून पिकाचे संरक्षण होते.*)
*12.कॅटलरिच* दूध वाढवते, फॅट, snf वाढवते
*13.पोल्ट्री रिच* पोल्ट्री चे उत्पन्न वाढवते..
*14. एक्वारिच* मत्स्यशेती साठी
*वरील सर्व औषधाच्या बुकिंगसाठी व चौकशी साठी*
* 9923032355 * *या संपर्क क्रमांकावर संपर्क-करणे.
सर्व सेंद्रिय खतांचा/औषधांचा वापर करा व उत्पन्न वाढवा, व जमिनीचे व स्वतःचे आरोग्य निरोगी बनवा
*,*🌹🌹

संकलन शेखर वरभे धनवंतरी वितरक प्रा. लि.

source

Lascia un commento

Il tuo indirizzo email non sarà pubblicato.

it_ITItaliano